¡Sorpréndeme!

Devmanus | विजयने केली आत्महत्या - देवीसिंगचा होणार पर्दाफाश | Zee Marathi

2021-08-16 5 Dailymotion

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत लवकरच देवीसिंगचा पर्दाफाश होणार आहे. पण नुकतंच मालिकेत रेश्माचा सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. पण त्यामुळे विजय आत्महत्या करतो. काय घडलं गेल्या आठवड्यात बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale